About Us
नमस्कार मित्रांनो,मी अजय घंगाळे माझ्या वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत करतो.मला कुकिंग करण्याची आणि त्याबद्दल बद्दल लिहिण्याची मला आवड आहे. मी हि रेसिपी वेबसाईट डिसेम्बर २०२३ मध्ये चालू केली आहे.या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या नॉन-व्हेज आणि व्हेज रेसिपी वाचायला मिळतील.या रेसिपी वाचून तुम्ही हॉटेलपेक्षा चविष्ट पदार्थ आपल्या घरी बनवू शकता.या वेबसाईट च्या माध्यमातून वाचकांना उत्तम पदार्थ बनविण्याचे प्रोत्साहन देणे हे माझे उद्दिष्ट आहे.माझ्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल सर्व वाचकांचे खूप खूप आभार ! धन्यवाद….
Hello friends, I am Ajay Ghangale welcome to my website. I love cooking and writing about it. I started this recipe website in December 2023. On this website you will find all kinds of non-veg and veg recipes. By reading these recipes, you can cook delicious food at your home than at the hotel. Through this website, my aim is to encourage readers to cook better food. Thank you very much to all readers for visiting my website! Thank you…
© 2024 All Rights Reserved.