butter chicken recipe in marathi language
भारतीय खाद्य प्रेमींमध्ये butter chicken recipe in marathi language अतिशय लोकप्रिय आहे.या रेसिपीला “मुर्ग मखनी”( murgh makhani )असे देखील म्हणतात. हा पदार्थ खरं तर मुळचा दिल्लीचा आहे पण आज भारताच्या प्रत्येक राज्यात हा पदार्थ प्रसिद्ध झाला आहे. बटर चिकनचा शोध १९५० साली दिल्लीतल्या कुंदनलाल गुजराल यांनी लावला होता.पूर्वीच्या काळात बऱ्याचदा उरलेले तंदुरी चिकनचे तुकडे फेकून देण्यात …