Mutton Biryani Recipe in Marathi language (टेस्टी मटण बिर्याणी)
आज आपण सोप्या पद्धतीने Mutton Biryani Recipe in Marathi language शिकणार आहोत.भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बिर्याणी बनवतात.बिर्याणी चांगली होण्यासाठी मंद आचेवर आणि योग्य प्रमाणात शिजवली पाहिजे.जास्त शिजवल्यामुळे किंवा उच्च आचेवर शिजवल्यामुळे बिर्याणीची चव बिघडू शकते. बिर्याणी शक्यतो तिखट आणि मसालेदार असेल तरच जास्त भारी लागते.त्यासाठी तुम्ही तिखटाचे प्रमाण जास्त ठेवू शकता.बिर्याणी मोकळी होण्यासाठी शक्यतो बासमती …